एक अशी यंत्रणा जी उद्योजकाच्या सर्वांगीण विकासासाठी तयार केली गेली आहे . प्रेरणा (Motivation) आणि प्रशिक्षण (Training) सोबत उद्योगासाठी आवश्यक असतात ते संपर्क (Contacts) ओळखी, सहवास आणि मदत या सर्व गोष्टी मराठी उद्योजकाला एकाच छताखाली मिळाव्यात अशी ही यंत्रणा विकसित केली आहे. मराठी उद्योजकांनी मराठी उद्योजकांसाठी निर्माण केलेली एक निखळ, प्रामाणिक, पारदर्शक आणि प्रभावी यंत्रणा म्हणजेच मराठी बिझिनेस क्लब.

Website : www.mbcindia.org