Entries by Swarajya InfoTech

रहा “ग्लोबल″…बना “ग्लोबल″

आज टेक्नोलॉजी च्या काळात वेबसाईट हा लोकांचामार्केटिंग एजंट बनला आहे. अंड्रोईड मोबाईल स्वस्तउपलब्ध झाल्याने लोकांमध्ये इंटरनेट चा वापरवाढताना दिसत आहे. फेसबुक आणि व्हाट्स हाआता प्रत्येकाच्याच आयुष्याचा भाग बनला आहे.जरी तुम्ही स्वत खूप चांगले इंटरनेट वापरत नसालतरी आता निघालेल्या सर्वेनुसार जगातील ३९%लोक इंटरनेटचा वापर करताना दिसतात आणि जरतुमच्या व्यवसायाची वेबसाईट नसेल तर तुम्ही खूपसाऱ्या सुवर्णसंधीना मुकत […]